नमस्कार
आपले सर्वांचे Shreyashi Prakashan या वेबपेजवर स्वागत आहे.
मुलांना गणित विषयाची भितीमुळे या विषयात मागे राहतात . मुलांना गणित विषयाची आवड निर्माण होण्यासाठी Shreyashi Prakashan ने खालील पुस्तके प्रकाशित केली आहेत. या प्रत्येक पुस्तकात २००० पेक्षा जास्त उदहरणाचा सराव आहे. त्यामुळे इयत्ता १ लीचा विद्यार्थी इयत्ता ४ थी पर्यंतचे सर्व संख्याज्ञान पूर्ण होते. तसेच इयत्ता ४ थीत असलेल्या विद्यार्थ्याला गणित विषयात अडचण असल्यास या पुस्तकाचा वापर केल्यामुळे १००% विद्यार्थी प्रगत होतो.
पुस्तकाने विद्यार्थी मध्ये गुणवत्ता वाढ झाली नाही तर पुस्तक परत घेतले जाईल व पैसे परत केले जातील.
गणित
किंमत रू. ५० किंमत रू. ५० किंमत रू. ५०
किंमत रू. ५० किंमत रू. ५०
वरील पुस्तके आपणास मागणी करावयाची असल्यास ९३७२६२८८२० या नंबर whatsapp करा.