माहेवार स्वाध्याय
नमस्कार
सर्व पालक शिक्षकांना कळविण्यात येते की, आपल्या मुलांचा अधिक सराव करण्यासाठी माहेवार स्वाध्याय पुस्तकांची निर्मिती श्रेयशी प्रकाशन यांनी केली आहे. या पुस्तकांच्या माध्यमातून आपल्या मुलांचा अधिक सराव होणार आहे.
इयत्ता १ ली साठी ७ वी पर्यंतची स्वाध्याय पुस्तके उपलब्ध आहेत.
माध्यम : मराठी
किमत रू. ५० किमत रू. ५० किमत रू. ६० किमत रू. ६०
इयत्ता पाचवी इयत्ता सहावी इयत्ता सातवी
महाराष्ट्रात कोठेही पुस्तके पोहोच केली जातील.
आजच संपर्क करा.
श्रेयशी प्रकाशन
मो. 9373628820
Tags
Book