प्रज्ञावंत राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा रजिस्ट्रेशन

 

  प्रज्ञावंत राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा 


    आपले  Shreyshi Prakashan या  वेबपेजवर स्वागत आहे. 
                                      
                                आपला मुलगा  इयत्ता १ ली मध्ये दाखल झाला की, त्याने इयत्ता पाचवी मध्ये असणाऱ्या  शिष्यवृत्ती , नवोदय व सैनिक स्कूल परीक्षेची तयारी इ. १ ली पासून व्हावी असे वाटते. त्यासाठी आम्ही नवीन परीक्षा घेऊन आलो आहे. या परीक्षेच्या माध्यमातून आपणास पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे या परीक्षेत  मिळतील. अशी आमची आशा आहे. 

    

प्रज्ञावंत राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा 






टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने