नमस्कार
आपले सर्वांचे Shreyashi Prakashan या वेबपेजवर स्वागत आहे.
मुलगा ज्यावेळी शाळेत जाण्यास लागतो. त्यावेळी मुलाला अक्षर लेखन करता येत नाही. अक्षर लेखन केले तर ते योग्य पद्धतीने केलेले नसते. त्यामुळे मुलांचे अक्षर सुंदर दिसत नाही.
आपल्या मुलांचे अक्षर सुंदर दिसण्यासाठी किंवा योग्य पध्दतीने लिहण्यासाठी खालील पुस्तकाचा वापर केल्यास अक्षर खूप सुंदर होईल.
किंमत रू. ५०
वरील पुस्तके आपणास मागणी करावयाची असल्यास ९३७२६२८८२० या नंबर whatsapp करा. आपणास आमची अजून साहित्य खरेदी करण्याचे असल्यास खालील बटन क्लिक करा.
महाराष्ट्रात कोठेही साहित्य कमीत कमी १ दिवसांत व जास्तीत जास्त ६ दिवसांत पोहोच केले जाईल
आजच संपर्क करा.
श्रेयशी प्रकाशन
मो. 9373628820