इयत्ता दुसरी : उताऱ्यांवरील प्रश्न

 

प्रज्ञावंत  राज्यस्तरीय  प्रज्ञाशोध  परीक्षा  

इयत्ता  दुसरी 

विषय  - मराठी 

चाचणी  क्रमांक  १ 

उपघटक  - उताऱ्यावरील प्रश्न 


उतारा हा एखाद्या लेखकाने लिहिलेला एक निवडक परिच्छेद असताे. उताऱ्यामध्ये  एखादी घटना, वस्तू, व्यक्ती किंवा एखादा पशूपक्षी व स्थळ त्यांचे वर्णन केलेले असते. उताऱ्याचे वाचन करताना उताऱ्यातील घटना, विचार व संवाद त्यातील प्रत्येक शब्द व वाक्य यांचा अर्थ समजून घेऊन त्याखालील दिलेल्या  प्रश्नांची उत्तरे शाेधायची असतात. उतारा वाचून व त्यावर आधारित प्रश्न वेळेत पूर्ण साेडविणे अपेक्षित असते. 

खालील  टेस्ट  सोडवत  असताना  सर्व प्रश्न  आधी  वहीत  लिहून  उताराची  खात्री  करूनच ऑनलाईन  चाचणी  सोडवा . 

आपणास  किती  गुण  मिळाले ते कॅमेंट  करून  नक्की सांगा .

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने